वटपौर्णिमा

Mon, 05 Jun, 2023 05:24
अशीच एक वट पौर्णिमा

आज वटपौर्णिमा सकाळी लवकर देवपूजा झाली आणि सुलभा आणि मी बाजारामध्ये गेलो बाजारामध्ये वटपौर्णिमेच्या साहित्याचा दुकानात गेलो त्या ठिकाणी एक वाटा 50 रुपये असा होता मग सुलभा आणि पूजा दोघींना जायचं असल्या...



शिवलीलामृत बेचाळीस ओव्या

Fri, 24 Feb, 2023 09:02
(नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्या ॥
ॐ नमोजी शिवा अपरिमिता ॥ आदि अनादि मायातीता ॥ पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता ॥ हेरंबताता जगद्गुरु ॥६१॥
ज्योतिर्मयस्वरूपा पुराणपुरुषा ॥ अनादिसिद्धा आनंदवनविलासा ॥ मायाचक्रचाळका अविनाशा ॥ अनंत...



महाराष्ट्राचा चित्ररथ २६.जानेवारी २०२३

Fri, 10 Feb, 2023 11:33
महाराष्ट्राच्या चित्ररथातून नारीशक्तीचा जागर..!!

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीच्या कर्तव्यपथावरील पथसंचलनात विविध राज्य आपापली लोकसंस्कृती सादर करण्याचा प्रयत्न करीत असतात. यातून राष्ट्रप्रेमाची उन्नती तर ...



भारतावरील संकट म्हणजे २६/११

Sat, 26 Nov, 2022 12:51
२६ नोव्हेंबर २००८चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला 

भारताच्या इतिहासातील अतिशय भयानक असा हल्ला होता याचे स्मरण आजच्या या दिवशी प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे.हे फार दुर्दैवी आहे.हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी के...



मा.आमदार कर्मयोगी झांबरशेठ

Sat, 24 Sep, 2022 07:18
जुन्नर तालुक्याचे शिल्पकार -----
कै. श्रीकृष्ण रामजी तांबे उर्फ झांबरशेठ तांबे
(माजी आमदार)
----------------------------------------------

ऐसे गोत्र पवित्र उत्तमापूर तीर्थक्षेत्र, चैतन्य सद्गुरु समाधिस्थ.
तज्ज राघव चैतन्य केशव चैतन्य, व्यास...



स्वर्गीय झांबर शेठ

Fri, 23 Sep, 2022 08:03
एक महान कर्मयोगी......कै. आमदार श्रीकृष्ण रामजी तांबे [झांबरशेठ
लाखो वर्षांनी एखादाच सुर्य क्षितिजावर आपल्या प्रखर किरणांनी तळपताना दिसतो,हजारो वर्षांनी एखादाच चंद्र आपल्या शितलतेने आपल्याला मोहवून टाकतो,कित्येक वर्षांनी...



Charcoal Drawing

Fri, 08 Jul, 2022 03:14
Horse Drawing
Charcoal
With chalk...



Chatrapati Shahu

Sat, 02 Jul, 2022 03:39
मोठ्या दिलाचा राजा

राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रसिद्ध भारतीय समाजसुधारक व कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती (इ.स. १८८४-१९२२ दरम्यान) होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन ...



प्रबोधन कालीन चित्रकार रॅफेएल

Sat, 16 Apr, 2022 01:36
रॅफेएल : कलेचा अभ्यास करतांना प्रबोधन काळ म्हटल्यावर लिओनार्दो,मायकेल इंजेलो त्याप्रमाणे रॅफेएल हे नाव घेतले जाते.(६ एप्रिल १४८३−६ एप्रिल १५२०). श्रेष्ठ इटालियन चित्रकार व वास्तुकार. त्यांचे संपूर्ण नाव राफ्फाएल्लो सान्ती कि...



लिओनार्दो द व्हिंची

Fri, 15 Apr, 2022 07:10
लिओनार्दो_दी_सेर_पिएरो_दा_विंची यांचा जन्मदिन.
जन्म. १५ एप्रिल १४५२ आंकियानो, फ्लॉरेन्स, इटली येथे.
लिओनार्दो हे १५ व्या शतकात रेनेसान्स काळात झालेला एक महान चित्रकार व संशोधक होते. कलेच्या इतिहासात त्यानी संशोधक वृत्तीने ...



मायकेल एंजेलो

Tue, 29 Mar, 2022 08:38
मायकल ॲन्जेलो (मार्च ६, इ.स. १४७५ – फेब्रुवारी १८, इ.स. १५६४) हा एक प्रसिद्ध इटालियन चित्रकार, शिल्पकार, वास्तुकार, कवी व अभियंता होता. लिओनार्दो द व्हींची, राफाएल इटालियन रेनिसांस मधील सर्वश्रेष्ठ कलाकारांमध्ये त्याला गणले जाते...



गणपती स्तोत्र

Sun, 27 Mar, 2022 01:56
गणपतीस्तोत्र

जयजयाजी गणपती, मज द्यावी विपुल मती ।
करावया तुमची स्तुती, स्फूर्ती द्यावी मज अपार ।।

तुझे नाम मंगलमूर्ती, तुज इंद्रचंद्र ध्याती ।
विष्णु शंकर तुज पुजिती, अव्यया ध्याती नित्यकाळी ॥

तुझे नाम विन...



मारुती स्तोत्र

Sun, 27 Mar, 2022 11:37
मारुती स्तोत्रें : - वृत्त अनुष्टुप् 3

श्रीगणेशाय नमः।
कोपला रुद्र जे काळी , ते काळा पाहावेचिना।
बोलणे चालणे कैचे , ब्रह्मकल्पांन्त मांडला॥१॥

ब्रह्मांडाहुनी जो मोठा , स्छुळ उंच भयानकु।
पुछ्य ते मुर्डले माथा , पा...



मारुती स्तोत्र

Sun, 27 Mar, 2022 10:59
मारुती स्तोत्रें : - वृत्त अनुष्टुप् 2

हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला ।
ब्रह्मचारी कपीनाथा विश्वंभरा जगत्पते ॥१॥

कामांतका दानवारी शोकहारी दयानिधे ।
महारुद्रा मुख्य प्राणा मूळमूर्ति पुरातना ॥२॥

वज्रद...



मारुती स्तोत्र

Sun, 27 Mar, 2022 10:25
श्री समर्थ रामदास स्वामिकृत :- मारुती स्तोत्रें : - अनुष्टुप छंद

हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला ।
ब्रह्मचारी कपीनाथा विश्वंभरा जगत्पते ॥१॥

कामांतका दानवारी शोकहारी दयानिधे ।
महारुद्रा मुख्य प्राणा मूळमूर्...



भीमरूपी महारुद्रा

Sun, 27 Mar, 2022 10:16
भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती |
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||

महाबळी प्राणदाता, सकळां उठती बळें |
सौख्यकारी दुखःहारी, दूत वैष्णवगायका ||२||

दीनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा |
पातालदेवताहंता, भव्य...



भीमाकोरेगाव ची लढाई

Sat, 01 Jan, 2022 12:39
कोरेगावची लढाई : ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई १ जानेवारी, इ.स. १८१८ रोजी इंग्रजांच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व पेशव्यांच्या मराठा साम्रा...



अंतरीची बुद्धी खोटी

Mon, 20 Dec, 2021 03:44
काय सर्प खातो अन्न |काय ध्यान बकाचे ||१||
अंतरीची बुद्धी खोटी | भरलेपोटी वाईट||ध्रु||
काय उंदीर नाही धावी |राख लावी गाढव||२||
तुका म्हणेसुसर जळी |काऊळी का न न्हाती||३||



अर्थ:……
अंतरीची बुद्धी खोटी आहे तो पर्यंत बाह्य स...



अथ करन्यास:

Thu, 02 Dec, 2021 12:23
अथ करन्यास:
ॐअस्य श्री मद्भगवद्गीतामालामन्त्रस्य भगवान् वेदव्यास ऋषी:।अनुष्टुप् छन्द:।श्रीकृष्ण परमात्मा देवता।अशोच्यानन्वशोचस्वं प्रज्ञावादांश्च भाषसे इति बीजम।।सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज इति शक्ति
:...



शंकराचार्यांचे चरित्र्य व कार्य

Sat, 02 Oct, 2021 10:19
शंकराचर्यांचे चरित्र्य व कार्य
शिवलीलामृत
अध्याय १५ वा
कवी म्हणतो ,कल्पारंभी सृष्टी निर्माण केल्यावर जनकल्याणार्थ वेद ,शास्रे व पुराणे यांची निर्मिती झाली .कालांतराने कलीप्रभावामुळे शृती,स्मृती पुराणे यांना कोणी व...



शबरी पार्वती व श्रियाळाची कथा

Sat, 02 Oct, 2021 10:15
शबरी पार्वती व श्रियाळाची कथा
शिवलीलामृत
अध्याय १४ वा

सूत म्हणाले ,सज्जनहो !
एके दिवशी शिव पार्वती कैलासावर सारीपाट खेळत असताना नारदांचे आगमन झाले .त्यांनी त्या दोघांना पण लवून खेळण्यास सांगीतले .ते मान्य क़रून त...



दक्षाची कथा व कार्तिकस्वामीचे जन्मवृत्त

Sat, 02 Oct, 2021 10:11
दक्षाचीकथा व कर्तीकस्वामींचे जन्मवृत्त
शिवलीलामृत
अध्याय 13 वा
सूत म्हणाले ,सज्जनहो !
प्रजापती दक्ष हा भगवान शंकराचा सासरा असूनही त्यांचा द्वेष व निंदा करी.त्यांना हविर्भाग ही देत नसें .त्याने आपल्या घरी महायज्ञाचे ...



बहुलेची व भस्मासुराची कथा

Sat, 02 Oct, 2021 10:07
बहुलेची व भस्मासुराची कथा
शिवलीलामृत
अध्याय १२ वा
सूत म्हणाले ,सज्जनहो !
दक्षिणेकडील अमंगल गाव नावाप्रमाणे अमंगल होते .तेथे राहनाणारे विदुर व बहुला हे ब्राम्हण दांपत्यही व्यभिचारी होते .विदुराच्या मृत्यु नंतर यमद...



महानंदा ,सुधर्मा व तारक यांची कथा

Sat, 02 Oct, 2021 09:58
महानंदा ,सुधर्म व तारक यांची कथा
शिवलीलामृत
अध्याय ११ वा
सूत म्हणाले ,सज्जनहो !
कश्मीर देशाचा राजा भद्रसेन याचा पुत्र सुधर्म आणि प्रधानपुत्र तारक हे दोघेही लहानपणापासून एक मेकांचे मित्र व शिवभक्त होते .त्यांना अंगाल...



शारदेची कथा

Sat, 02 Oct, 2021 09:54
शारदेची कथा
शिवलीलामृत
अध्याय १०वा
सूत म्हणाले सज्जनहो !
अनर्त देशातील देवरथ नामक ब्राम्हणास शारदा नावाची कन्या होती .त्याने तिचा बाराव्या वर्षीच विवाह करून दिला.लग्नानंतर काही दिवस जावयास आपल्याकडेच ठेवून घेतले....



भस्ममहिमा

Sat, 02 Oct, 2021 09:46
. भस्ममहिमा
शिवलीलामृत
अध्याय ९ वा
सूत म्हणाले ,सज्जनहो ! या अध्यायात आपण भस्माचा महिमा पहाणार आहोत.ते कसे पाहु ,
वामदेव नावाचा महाज्ञानी मुनी सर्वांगास भस्म लावून दिगंबर अवस्थेत एकटाचा वनसंचार करीत असे .एकेदिवशी भुके...



भद्रायूचीं कथा

Sat, 02 Oct, 2021 08:30
भद्रायूची ची कथा
अध्याय ८ वा
सूत म्हणाले ,सज्जनहो !
भद्रायु बारा वर्षाचा असताना तो शिवयोगी पुन्हा त्या मायलेकरांना भेटावयास आला . त्याचे आनंदाने स्वागत केले .त्यावेळी त्याने भद्रायुला न्याय नीति ,शास्राबरोबर शिवार्चन ...



सोमवंत आणि सुमतीची कथा

Wed, 29 Sep, 2021 10:31
सोमवंत आणि सुमतीची कथा
अध्याय ७ वा************
सूत म्हणाले ,सज्जनहो ,! विदर्भात वेदमित्र व सारस्वत नावाचे दोन ब्राम्हण रहात होते.त्यांचे पुत्र समेधा व सोमवंत हे ही मित्र होते विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांच्या वड़िलांनीत्यां...



सोमवंत आणि सुमतीची कथा

Wed, 29 Sep, 2021 10:31
सोमवंत आणि सुमतीची कथा
अध्याय ७ वा************
सूत म्हणाले ,सज्जनहो ,! विदर्भात वेदमित्र व सारस्वत नावाचे दोन ब्राम्हण रहात होते.त्यांचे पुत्र समेधा व सोमवंत हे ही मित्र होते विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांच्या वड़िलांनीत्यां...



सीमंतिनीची कथा

Mon, 27 Sep, 2021 07:46
शिवलीलामृत
अध्याय ६. वा
सूत म्हणाले , सज्जन हो ! पूर्वी आर्यावर्तातील चित्रवर्मा राजाला सीमंतिनी नावाची एकुलती एक कन्या होती.जन्म पत्रिकेनुसार ती दीर्घकाळ राज्य सौख्य भोगणार होती. पण तीच पत्रिका तिला चौदाव्या वर्षी वैधव्...



राजा धर्मगुप्त ची कथा

Sun, 26 Sep, 2021 08:02
शिवलीलामृत
अध्याय ५ वा

धर्मागुप्ता ची कथा
अध्याय पाचवा
सूत म्हणाले सज्जन हो !फार पूर्वी शालव देशाच्या राजाने विदर्भावर स्वारी करुन राजा सत्यरथाचा वध केला. हे कळताच सत्यरथाच्या गरोदर पत्नीने अरण्य गाठले . तेथें एक...



विमर्शन व चंद्रसेन राजाची कथा

Wed, 15 Sep, 2021 03:40
विमर्शन व चंद्रसेन राजाची कथा
शिवलीलामृत
अध्याय ४था
सूत म्हणाले . सज्जन हो ! किरात देशाचा राजा विमर्शन मोठा शिवभक्त असूनही मदिरा वं मदिराक्षी यांची आवड होती .एके दिवशी त्याची राणी किमुद्वाती हिने त्याला विचारले ,"नाथ ,श...



राजा कल्माषपाद :

Fri, 03 Sep, 2021 11:26
राजा कलमाषपाद :शिवलीलामृत

अध्याय तिसरा:
सूत म्हणाले ,”सज्जनहो ! पूर्वी इक्ष्वाकु वंशी मित्रासह राजा चक्रवर्ती सम्राट होऊन गेला . मृगयेसाठी गेला असताना त्याने एका राक्षसाला मारले .म्हणून सूडाने पेटलेल्या त्याच्या( राक...



महिमा महाशिवरात्रीचा -शिवलीलामृत अध्याय 2 रा

Thu, 02 Sep, 2021 06:14
महिमा शिवरात्रीचा. :अध्याय दूसरा:
सूत म्हणाले,”सज्जनहो ! शिवरात्रीचे माहात्म्य अगाध आहे .या दिवशी अजाणता शिवस्मरण ,उपोषण,जागरण वा बिलवार्चन घड़ले तरी मोठें पुण्य प्राप्त होते .त्या विषयी एक कथा सांगतो ऐका
विंध्य पर्वताव...



दशार्ह आणि कलावती : ।।अध्याय पहिला।। शिवलीलामृत

Thu, 02 Sep, 2021 12:18
प्राचीन काळी नैमिषारण्यातील यज्ञसत्रातील शौनकदिकांच्या विनंतीवरुन महामुनी सूत त्यांना शिवमहात्म्य सांगू लागले .ते म्हाणाले सज्जन हो! शिवचरित्र अत्यंत अदभुत आहे त्याचे श्रवण केल्याने सर्व पापांचा नाश होऊ आयुरारोग्य,संतती ...



सुभाषित चौदा रत्नाचे

Tue, 17 Aug, 2021 09:08
सुभाषित :~
लक्ष्मी कौस्तुभपारिजातकसुरा:धनवन्तरिश्चन्द्रमा: गाव:कामदुभ:सुरेश्वरगजो रंभादिदेवांगना:।अश्व:सप्तमुखो विषं हरिधनु:शंखोऽमृत चाम्बुधे: रत्ननीह चतुर्दश प्रतिदिनं कुर्वन्तु वो मंगलम्।।


देवदानवांच्या यु...



गुरुपौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमा असे का ?

Sat, 24 Jul, 2021 07:31
महाभारत या ग्रंथाचे लेखक महर्षी व्यास होते .त्यांनी श्री भगवान गणेशाला लिहिण्याची विनंती केली. त्यांनी (गणेशाने)सांगितले की जर तुम्ही महाभारत सांगण्याचे थांबलात तर मी लिखाण तेथेच ठेवेन. ते महाभारताचे रचनाकार च नाही तर ते प्रत...



चंद्रशेखर आझाद

Mon, 19 Jul, 2021 09:49
चंद्रशेखर आझाद
चंद्रशेखर आझाद यांचा जन्म23 जुलै1906 रोज़ी मध्यप्रदेशातील झाबुआ तालुक़्यातील झावरा या गावात झाला.पंडीत सिताराम हे त्यांचे वडीलांचे नाव होते ,त्यांच्या आईचे नाव जनदानीदेवी असे होते.बनारस येथे अध्ययन क़रीत असता...



बाबा सुतार कारागिरी

Fri, 16 Jul, 2021 03:42
बाबा सुतार कारागिरी
गणपती सुतार कारागिरी
यांना मंडपाचा हुकुम करी
त्या मंडपाचा आकार करी
यांनी काय मंडप केला तय्यारी
गुलाबाचे नेले देवळा समोरी
सिहासनावर बसवली बाबांची स्वारी
अंगावर घोंगड़ी व बरोबरी
कपाळ...



अरुणा आसफ़ अली

Thu, 15 Jul, 2021 09:47
अरुणा असफ़ अली
अरुणा असफ़ अली यांचा जन्म 16 जुलै 1901 मध्ये बंगाल राज्यातील कालका येथे एका कर्मठ क़ुटुंबात झाला.त्यांच मूळ नाव अरुणा गांगुली त्यांचा स्वभाव स्वतंत्र विचार सरणीचा होता . सन 1942 मध्ये महात्मा गांधी यांनी भारत छोडो आं...



ह.भ.प. सोनोपंत दांडेकर Sonopant Dandekar

Sat, 10 Jul, 2021 08:08
सोनोपंत दांडेकर,यांचा जन्म २० एप्रिल १८९६ मध्ये झाला. त्यांचे नाव शंकर वामन दांडेकर असून ते सोनोपंत उर्फ मामासाहेब दांडेकर या नावाने अधिक परिचित होते. त्यांचा जन्म एका सुशिक्षित-सुसंस्कृत कुटुंबात ठाणे जिल्ह्यातील केळवे येथे...



स्थितप्रज्ञ विदयार्थी प्रिय गुरुवर्य प्रा. सुधाकर चव्हाण

Wed, 16 Jun, 2021 02:50
पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयात चित्रकला शिक्षक शिक्षणालय(ए. टी. डी. व ए. एम. विभाग)
विभागाचे प्रमुख म्हणून श्री .सुधाकर चव्हाण सरांची ओळख सर्व शृत आहेच.परंतु सर जरी संपूर्ण आयुष्य पुण्यात गेले.परंतु खेडे गावातून आलेल्या वि...



भाऊ गायकवाडास ध्यास लागला मल्हारीचा तरी

Wed, 09 Jun, 2021 08:09
मल्हार भक्त श्री भाऊ गायकवाड चांदखेड गावातील एक रामजी बाबांच्या वर श्रद्धा असणारे व्यक्तीमत्व होते तसे ते बाबांच्या समकालीन च होते दर आमावस्या व व पौर्णिमेला तुझ्या दर्शनाला येईन नुसता येणार नाही तर लंगर ,भंडारी ,घोळ व कोटमा ब...



सदाशिव तेल्यान किरत पाहा देव यानं पालखीत मिरवीला जी जी

Sun, 06 Jun, 2021 11:45
सदाशिव तुकाराम बारमुख (शेठ ) चांदखेड गावातील एक मल्हारी भक्त . त्यावेळी गावा मधील आप्पासाहेब गायकवाड ,भाऊ गायकवाड ,गंगाराम शिंदे ,महादू माळी ,वीठू ,केरू , चि. हरिश्चंद्र ते अतीशय लहान होते त्या बरोबर गावातील लोक सभा भरली होती . लोक हो...



पहिल्या दरवाजा पाशी गेला रुप्याचा दरवाजा तरी

Sun, 06 Jun, 2021 09:33
||पद 08 ||
पहिल्या दरवाजा पाशी गेला रुप्याचा दरवाजा तरी
जरीच्या झालऱ्या आहेत पा या दारवाज्या वरी
होईस मंदील अंगावर शेले उभे शिपाई दोन दारी
आंतमधी घेऊन गेलो रामजीबाबांची स्वारी
दुसऱ्या दरवाजा पाशी गेला चांदीचा दरवा...



पुण्य पवित्र पुण्यतीर्थ रामजी बाबांचा उत्सव

Sun, 06 Jun, 2021 09:27
श्री संत रामजी बाबा यांची मूर्ती घडवली त्यावेळी लोकांची भावना
या पदामध्ये वर्णन केले आहे .मूर्तीचे सुंदर वर्णन केले आहे . समोर
येणाऱ्या अडचणी बाबांनी कशा दूर केल्या हे सांगीतले आहे .
या पूर्वी गावात माघ शु || द्वितीयेला ...



|| रामजी बाबा जन्माचे पद ||

Sun, 06 Jun, 2021 08:25
|| रामजी बाबा जन्माचे पद
श्री संत रामजी बाबा गावात वास्तव्य करून राहिले ,परंतु त्यांची भक्ती एवढी मोठी होती की त्यांचे निर्वाण झाल्यावर . त्यानी स्वप्नात दृष्टान्त दिला,मला देवासमोर बसवा . गावातली सर्व मंडळी एकत्र येऊन बाबां...



डावा डोळा लवे उजव्या बाहीची फुरफुरी ..

Sun, 06 Jun, 2021 07:48
श्री संत रामजी बाबा यांचे महानिर्वाण झाल्यावर नित्य नेमाने त्यांची सेवा करणारे भक्त मुंबईला रहात असत परंतु वेळे परत्वे ते बाबांच्या दर्शनाला येत त्यावेळी त्यांना काय अनुभव आला तो अनुभव शाहीर महादू माळी यांनी या भागातवर्णन क...



खांदकऱ्याच्या मळ्यामंदी कडा परीक्षा खरी रे ..

Sun, 06 Jun, 2021 07:34
श्री रामजी बाबा पोवाडा
|| पद 03 ||
मनमाळीव ताकीद करी फूल तो आणी सकाळच्या पारी
आरे राजसा जि जि र जि जि
आरे होरे जि जि र जि जि
खांदकऱ्याच्या मळ्यामंदी कडा परीक्षा खरी रे ..
आरे राजसा जि जि र जि जि
आरे होरे जि जि र जि जि
...



श्री. संत रामजीबाबा महाराज आरती

Thu, 03 Jun, 2021 02:44
आरती रामजी बाबा
स्वामी सत्पुरुष बाबा
मल्हार तुझ पुजती
पाय दाखवी आम्हा || धृ ||

बारा वर्षांची भक्ती
झाली संपूर्ण पूर्ती
गेले ते निजधामा ||१||

आरती रामजी बाबा
स्वामी सत्पुरुष बाबा
मल्हार तुझ पुजती
पाय ...



आप्पासाहेबांच्या वाड्यात जन्मली बाबांची स्वारी

Wed, 02 Jun, 2021 10:45
चांदखेड गावांमध्ये आपांसाहेबांचा वाडा आहे . या ठिकाणी रामजी बाबा त्यांचे बंधु रावजी व आई रखुमाबाई रहात होत्या त्यावेळेस संपूर्ण आयुष्य बाबांचे या वाड्यात गेले . त्यांना प्रपंचात रस नव्हता फक्त खंडोबाची भक्ती म्हणून ते कोऱ्हा...



गाव चंदनपूर शहर जी,

Wed, 02 Jun, 2021 10:38
🌹🌹🌹🌹|| पद ०३||🌹🌹🌹

गाव चंदनपुर शहराजी जी जी
आरे होरे गाव चंदन पूर शहराजी
तिथं नांदे देव मल्हार जी जी जी
आरे हो रे
तिथं नादे देव मल्हार जी जी जी
बेल तांब्या हातात फुलंजी जी जी आरे हो रे
बेल तांब्या हातात फुलहा जी ...



शाहीर महादू माळी लिखित,पद, मशिदी वर श्रद्धा

Mon, 31 May, 2021 12:02
श्री शाहीर महादू माळी यांनी गावातील मशिदी पासून बाबांची महती वर्णन केली आहे.त्यामध्यें बाबांची भक्ती वर्णन आहे. जेजुरी ते चांदखेड गावापर्यंत वर्णन आहे.कोर्हाळयाच्या पायथ्याचे वर्णन आहे. पादुकांचे वर्णन आहे. मशिदीचे वर्णन आदी...



शिक्षण महर्षी बाबुरावजी घोलप साहेब जीवन दर्शन भाग ०२

Wed, 26 May, 2021 11:26
जे का रंजले गांजले |त्यासी म्हणे जो आपूले||
तोचि साधू ओळखावा |देव तेथेची जाणावा||

असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे.
असे अनेकांच्या नजरेतून शिक्षण महर्षी ठरले बाबुराव घोलप साहेब.

बाबुरावजी घोलप साहेब ...



शिक्षण महर्षी बाबुरावजी घोलप साहेब जीवन दर्शन भाग१

Wed, 26 May, 2021 04:17
आपल्या महाराष्ट्रात अनेक महान,आदर्श व्यक्तिमत्व व
आपल्या कर्तृत्वाने श्रेष्ठ होते त्यातील बाबुरावजी घोलप साहेब हे होते .शिरुर या तालुक्यात कान्हूर मेसाई नावाचे गाव आहे.या गावाखाली अनेक लहान मोठ्या वस्त्या आहेत. त्यापैकी ...



श्री संत रामजीबाबा यांचे भक्त शाहीर महादू माळी यांची पोवाडा गीते

Tue, 25 May, 2021 05:20
शाहिरांनी भक्ति विषयी काही रचना केली आहे. त्यामध्यें जागरण हा महत्त्वाचा भाग असून देवाचे आवाहन कसे असावे याचे आवाहन फार सुंदर आहे.देवाचे आवाहन करताना त्यामधे प्रत्येक गावात असलेल्या देवाचे प्रसंग त्यात त्यांनी कल्पकता पूर्व...



श्री संत रामजीबाबा यांचे भक्त शाहीर महादू माळी यांची पोवाडा गीते भाग 0१

Tue, 25 May, 2021 02:19
The history of Chandkhed village is very old. Many great personalities have left their mark in this village. Many great things have happened in the life of Ramji Baba in this village like Shri Sant Ramjibaba, the great deity of this village. We have to admit this. The small temple between Mahadu Mali Shri Khandoba Devasthan Nimgaon and Khandoba Devasthan Jejuri in Chandkhed.The character of Ramji Baba that we read today is available today in the form of Powada. That is to say, he wrote very well about 150 years ago when there was no writing material of any kind.
As Vyas wrote in the...



राजा राममोहन रॉय Raja Rammohan Roy

Sat, 22 May, 2021 12:09
आपल्या भारत देशात अनेक विभूती जन्मल्या व त्यांनी आपल्या देशाला एक आदर्श घालून दिला तो पण कायम स्वरूपाचा ,आपल्या नवीन विचारांनी देश समृद्ध केला .तोही न विसराण्या सारखा. अशापैकीच एक म्हणजे राजा राममोहन रॉय होत राममोहन रॉय यांचा ज...



मल्हारराव होळकर malhaarrao holkar

Fri, 21 May, 2021 01:38
मल्हारराव होळकर
(जन्म १६ मार्च १६९३ मृत्यू २०मे १७६६)

मल्हाररावांचा जन्म भटक्या धनगर समाजात झाला होता.मेंढपाळ म्हणजे भटकंती व त्यांना सांभाळणे मेंढपाळ कुटुंबातला एक भाग होता. त्यांचे वडील म्हणजे खंडोजी वीरकर चौगुला त...



विष्णुशास्त्री चिपळूणकर vishnushasri chipalunkar

Thu, 20 May, 2021 10:28
विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म २० मे १८५० मध्ये पुण्यात झाला पुणे तिथे ज्ञानाचे भांडार अशा आदर्श कुटुंबात त्यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णशास्त्री होते घरातच ज्ञानाची गंगा वहात होती.त्यामुळे एका नव्या आद...



उद्योगपती जमशेदजी टाटा

Wed, 19 May, 2021 05:25
आपल्या देशात अनेक महापुरुष होऊन गेले.त्यांच्या कर्तृत्वाने तरुण वर्गाला स्फूर्ती येईल नवीन भारत यांनी घडवला व एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे ते म्हणजे जमशेदजी नसरवानजी टाटा यांचा जन्म ३ मार्च १८३९ रोजी दक्षिण गुजरातमधील नवसा...



संत मुक्तबाई Saint muktabai

Tue, 18 May, 2021 11:42
संत मुक्ताबाई यांचा जन्म सन १२७९ मध्ये आपेगाव,येथे झाला.
संत ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण म्हणजे मुक्ताबाई. चांगदेवाने जेव्हा संत ज्ञानेश्वरांना कोरा कागद पाठवला त्या वेळी मुक्ताबाई नी चांगदेवाला इतके वर्षे जागून ,कोरा तो को...



Balashasri Jambhekar बाळशास्त्री जांभेकर

Mon, 17 May, 2021 03:35
Balshastri Jambhekar Memorial Day
Balshastri Jambhekar was born 1810 at Pombarle in Konkan .At an early age, he was fluent in Marathi and Sanskrit.Later, after coming to Mumbai, he mastered English and became fluent in Gujarati, Persian and Kannada. He was a professor at Elphinstone College, Mumbai. He wrote many scholarly essays.In January 1862 at the age of 22 he started the first Marathi newspaper, Darpan.Aiming at conversion, he started the purification movement. Shripati Sheshadri, a boy who converted to Christianity, was purified and converted back to Hinduism.He wrote childrens...



लिओनार्दो द. व्हिंची यांच्या हेड ऑफ बीयर या चित्राला $ 16.7 मिलियन डॉलर

Sun, 16 May, 2021 02:24
लिओनार्दो द व्हींची १५ व्या शतकातील रेनेसांस काळातील महान चित्रकार , शिल्पकार होते. कलेच्या इतिहासात त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानामुळे त्यांचे नाव अग्रभागी राहिले. तरी त्यांचे नाव चित्रकार म्हणून अधिक घेतले जाते.मोनालिसा...



संत जनाबाई

Sat, 15 May, 2021 12:45
संत जनाबाई
महाराष्ट्रातील एक महान संत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे त्यांचा जन्म झाला.वडिलांचे नाव करंड होते तर आईचे नाव दायाबाई होते.आई लहानपणीच वारल्याने वडिलांनी जानाबाईंना दामाशेट्टी च्या घरी ठेवले.तेथेच त्या लहाना...



धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज

Fri, 14 May, 2021 01:52
छत्रपती संभाजी राजे.
महाराष्ट्रात अनेक महान राजे होऊन गेले.त्यांनी या महाराष्ट्राला अतिशय आदर्श बनविले आहे.त्यांच्या या महान कर्तृत्वाने आपल्या समोर एक आदर्श प्रस्थापित केला आहे.
त्यापैकी एक म्हणजे छत्रपती शिवाजी महारा...



1857 चा राष्ट्रीय उठाव

Sat, 08 May, 2021 07:32
१८५७ चा उठाव
१० मे १८५७ रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारविरोधात सैनिकांनी उठाव केला.संपूर्ण भारतात असंतोष पसरला होता.मिरत छावणी मधील मंगल पांडे याने असंतोषाची ठिणगी पेटविली. मिरत वरून सैन्याची तुकडी दिल्लीला गेली...



कृषीवर विश्वनाथ नारायण मंडलिक

Sat, 08 May, 2021 06:06
कृषीवर विश्वनाथ नारायण मंडलिक स्मृति दिन

विश्वनाथ मंडलिक यांचा जन्म १८३७ मध्ये झाला.ब्रिटिश राज्यकर्त्यांशी परखडपणे वागत कर्तबगारी, निस्पृहता , लोकांचे हित जपणारे त्यामुळे राज्यकर्ते व बहुजन समाजास आदरास पात्र होते. ए...



भारताचे स्थल सेनाप्रमुख प्राणनाथ थापर

Sat, 08 May, 2021 05:57
भारताचे माजी स्थल सेनाप्रमुख प्राणनाथ थापर हे भारताचे माजी स्थल सेना प्रमुख .होते त्यांचा जन्म 8मे1906 साली झाला.लाहोर येथे महाविद्यालयीन शिक्षण झाले.इंग्लंड मध्ये शाही सैनिकी महाविद्यालयात लष्करी शिक्षण झाले. सन 1926मध्ये पहिल्य...



सत्यम शिवम सुंदरा

Fri, 23 Apr, 2021 10:24
शाळेचे वातावरण म्हणजे पक्षांची किलबिल व फुलांचा सुगंध रम्य बालकांची शाळा आता दिसत नाही मुलांच्या सुंदर आवाजात सादर होणारी कविता ,खडू फळा,क्रीडांगणावर जमा होणारी मुले एका ओळीत उभे राहून सकाळच्या वेळी सादर होणारी प्रार्थना
...



श्री रामनवमी

Tue, 20 Apr, 2021 09:41
श्री रामनवमी

चैत्र महिन्यातील शुद्ध नवमी म्हणजे राम नवमी हा उत्सव तसा फार मोठ्या प्रमाणात भारतात साजरा केला जातो.भगवान विष्णूचा सातवा अवतार म्हणजे श्री राम होय.मर्यादा पुरुषोत्तम म्हणून रामाचा उल्लेख केला जातो.याच दिव...



वसे तो देव तुझ्या अंतरी

Mon, 19 Apr, 2021 11:39
वसे तो देव तुझ्या अंतरी

इकडे तिकडे शोधिसी कारे फिरशी वेड्यापरी
वसे तो देव तुझ्या अंतरी ||ध्रु||
सरीते काठी डोंगर माथी ,
संत मुनी जन प्रभुगुण गाती,
या विश्वाचा जो निर्माता जो निर्माता जागा हो श्री हरी ||१||
मिळतो मान...



विठू माझा लेकुरवाळा :- संत जनाबाई

Mon, 19 Apr, 2021 06:30
विठू माझा लेकुरवाळा

विठू माझा लेकुरवाळा,संगे गोपाळांचा मेळा ||१||
निवृत्ती हा खांद्यावरी ,सोपानाचा हात धरी||२||
पुढे चाले ज्ञानेश्वर,मागे मुक्ताबाई सुंदर||३||
गोराकुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी||४||
बंका कडियेवरी,न...



वाघजाई मंदिराला का जायचे

Thu, 15 Apr, 2021 04:08
वाघजाई मंदिर

पुण्यापासून सुमारे 30 कि.मी.अंतरावर श्री संत तुकाराम साखर कारखाना जवळच आहे. अगदी आपण चालतच कारखान्याच्या जवळच असलेल्या रोड वरून चालतच आपण डोंगरावर जाऊ शकतो.आणि वर जाण्यासाठी फक्त अर्धातास लागतो.वाघजाई डोंगरा...



जे.जे.स्कूल ऑफ आर्ट ,मुंबई कलापरंपरा

Tue, 06 Apr, 2021 12:56
जे. जे. ची कलापरंपरा : पूर्वीच्या भारतीय कलाशिक्षण पद्धतीपेक्षा वेगळ्याच स्वरूपाचे कलाशिक्षण जे. जे. स्कूल ऑफ आर्टसारख्या इंगजांनी स्थापन केलेल्या कलाशाळांतून देण्यास सुरूवात झाली. भारतातील कलेचे स्वरूप त्यामुळे बदलून गेले. ...



जे.जे.स्कूल ऑफ आर्ट ,मुंबई

Tue, 06 Apr, 2021 11:38
🏛️ *जे. जे. स्कूल* 🏛️

🏛️ *२ मार्च २०२१ रोजी आपले कला विषयाचे विद्यापीठ समजलेले जाणारे "सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट" ला १६४ वर्षे पूर्ण झाली यानिमित्ताने संस्मरणीय माहिती...*

🎨 *सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट :* भारतातील एक सुप्रसिद्ध कला...



थोर संत रविदास महाराज

Mon, 15 Feb, 2021 10:36
संत शिरोमणी गुरु रविदास यांचा जन्म 15 फे ब्रू वारी 1398 मध्ये झाला . त्यांनी तर्या काळात कठीण सामाजिक संघऱ्ष केला त्यांच्या विचारा नुसार क्षत्रीय ब्राम्हण वैश्य शूद्र मौलवी शेख हिंदू मुसलमान ती सर्व माणसे सारखीच आहेत . त्या सर्वांच...



श्री रामजी बाबा उत्सव 2021

Sun, 14 Feb, 2021 11:26
पौष पौर्णिमा हा रामजी बा बा यांच्या पुण्य तिथी मुळे उत्सव भर विण्यात येतो या मध्ये गावाचे ग्रामस्थ पाहुणे राऊळे येतांत देवाची तळी भारतात . मनोभावे पूजा करतात पारंगावाचा बंगाड गाडा सुद्धा सहभागी होतो. मुली माहेराला येतात जावई य...



कर्मवीर भाऊराव पाटील karmvir bhaurao patil

Tue, 22 Sep, 2020 12:06
कर्मवीर भाऊराव पाटील महाराष्ट्रातील शिक्षण तज्ज्ञ व समाज सुधारक कोल्हापूर जिल्ह्यातील कुम्भोज या गावात त्यांचा दि.22 सप्टेबर 1887 रोजी जन्म झाला.प्राथमिक शिक्षण कुम्भोजला झाले.इंग्रजी 6 वी पर्यंत इंग्रजी शिक्षण झाले.भाऊ रावांची...



दिवाकर नाट्यछटा

Fri, 18 Sep, 2020 09:57
शंकर काशिनाथ गर्गे
शंकर काशिनाथ गर्गे यांचा जन्म 18 जानेवारी 1889 रोजी झाला.रसिक स्व भाव भीडस्त पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात शिक्षक इंग्रजीवर प्रभुत्व होते.त्यामध्ये प्रा.वासुदेव राव पटवर्धन यांची मैत्री लाभली.ब्राऊनिंग म...



गणेश प्रतिष्ठापना

Mon, 14 Sep, 2020 05:03
गणेश प्रतिष्ठापंना

गणेश चतुर्थी ला सर्वजण गणपती प्रति ष्ठा पना करतात.
असंख्य लोक गणपती बसवतात परंतू शास्र शुद्ध पद्धतीने प्राण प्रतिष्ठा पना होणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रात सर्वत्र दिड,पाच,सात,अकरा दिवसांचा गणपत...



गणेशाची प्रतिष्ठापना

Mon, 14 Sep, 2020 04:52
गणेश प्रतिष्ठापंना

गणेश च्तुर्थिला सर्वजण गणपती प्रति ष्ठा पना करतात.
असंख्य लोक गणपती बसवतात परंतू शास्र शुद्ध पद्धतीने प्राण प्रतिष्ठा पना होणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रात सर्वत्र दिड,पाच,सात,अकरा दिवसांचा गणपत...



गणेशाची उपासना कशी करावी

Thu, 03 Sep, 2020 08:43
गणेश उपासना

उपासना हा शब्द उप +आस=बसणे,प्रवेश करणे आपल्या इष्ट देवतेच्या सान्निध्यात जावे असा भावार्थ आहे.पूराणात भक्तीचा उपासनेचा प्राण मानलेले आहे.गणेशाची उपासना करणे म्हणजे त्याच्या जवळ जाणे किंवा त्याला जाणून घेणे.उ...



Mudgal puraan मद्गल पुराण

Mon, 31 Aug, 2020 10:32
मुद्गल पुराण........
मद्गल पुराण हे गणेशपुराणाच्या नंतर रचले गेले आहे.श्री मद्गल पुराणातही गणेशाच्या उपासने बद्दल माहिती व गणेश पुराणातील कथा सारांश रुपाने सांगितल्या आहेत.तसेच अन्य पुराणातील गणेश विषायाक आख्याने यात आहेत.मद्...



आठरा पुराणे

Sat, 29 Aug, 2020 10:18
18 पुराणे
पुराणामुळे वेदां माधील तत्वज्ञान सर्व सामान्यांच्या पर्यंत पोहोचले.पुराणे हा भारतीय साहित्यातील एक महत्वाचे साधन आहे.श्रुती स्मृती यांच्या नंतर पुराणा न्चा उल्लेख होतो.एक साधारण:पंथा: साक्षात कैवल्य सिद्धद:म्हण...



गणपती

Mon, 24 Aug, 2020 04:38
श्री गणेशाची पूजा प्रथम कधी सुरु झाली
या विषयी मतभिन्नता आहे.डॉ.रामकृष्ण भानदरकरान्च्या मताने गणेश पूजा ही पाचव्या ते आठव्या शतकात सुरु झाली असावी.परान्तू काही सन्शोधकान्च्या मते गणपती अथर्वशीर्ष इतके जुने आहे त्या अर्थी...



संत नामदेव

Fri, 03 Jul, 2020 01:58
संत नामदेव आषाढ वद्य 13 या दिवशी भागवत धर्माचा प्रसार करणारे प्रसिद्ध संत नामदेव समाधीस्थ झाले.तेराव्या शतकामध्ये महाराष्ट्रात भागवत भक्तीचा प्रसार झाला त्याचे श्रेय संत नामदेवाना जाते नगर
जिल्ह्यातील नेवासे येथे भावार्थ...



हरिपाठ

Sat, 02 May, 2020 11:28
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारी साधियेल्या ॥१॥


हरींमुखें म्हणा हरीमुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥२॥


असोनि संसारी जिव्हें वेगू करी । वेदशास्त्र उभारी बाह्य सदा

ज्ञानदेव म्हणे व्यास...



स्मरण चित्र

Tue, 04 Feb, 2020 12:23
आज इ .6 वी च्या विद्यार्थ्याना स्मरण चित्र हा विषय सांगीतला त्यानी उत्कृष्ठ प्रतिसाद दिला....



अनंत कानेकर

Sun, 01 Dec, 2019 11:38
अनंत आत्माराम कानेकर यांचा जन्म 2 डिसेंबर 1905 रोजी झाला.कथा,कविता,लघू निबंध,नात्य,इ .विविध वाड़:मय प्रकारत मोलाची कामगिरी करनारे चतुरास्र लेखक म्हणजे प्रा.अनंत कानेकर होय.त्यांचे शिक्षण मुंबई येथे बी.ए.एल.एल.बी.पर्यंत झाले.नाट्यमंव...



महात्मा ज्योतिबा फ़ुले युग प्रवर्तक कसे

Tue, 26 Nov, 2019 07:00
महात्मा ज्योतिबा फ़ुले
२० फ़ेब्रुवारी २८२७ रोजी महात्मा ज्योतिबा फ़ुले यांचा जन्म माळी समाजात झाला.ज्योतिबांचे पूर्वज पेशवे दरबारात फुले पोहोचवायचे त्यामुळे त्यांना फ़ुले आडनाव मिळाले.तसे हे कुटुंब पुरंदर तालुक्यातले पण नश...



आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे

Mon, 25 Nov, 2019 11:46
क्रांती कारक लहुजी साळवे
पेशवाईच्या कालखंडात इ .स.14 नोव्हेंबर 1794 मध्ये लहुजी साळवे यांचा जन्म झाला .साळवे घराणे शूर ,लढाई वृत्तीचे ,त्यानी लहान वयातच तलवा र ,कट्यार,खन्जर अशा हत्यारां सोबत खेळण्याची सवय लावली व पुढे ते त्यामध्य...



राष्ट्रीय छात्रसेना स्थापना दिन

Sun, 24 Nov, 2019 08:39
राष्ट्रीय छा त्र सेना स्थाप ना दिन
भारतातील शालेय ,महाविद्यालयीन व विद्यापीठीय विद्यार्थ्यासाठी सैनिकी प्रशिक्षण देण्यासाठी भारत सरकारने 25 नोव्हेंबर 1948 या दिवसापासुन राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी.)ही योजना सुरु केली.नेतृ...



पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष कै.प्रा.रामकृष्ण मोरे साहेब एक प्रेरणास्रोत

Fri, 08 Nov, 2019 06:35
आज 8 नोव्हेंबर मा.प्रा.रामकृष्णजी मोरे साहेब यांची जयंती आहे मावळ , मुळशी ,खेड ,भोर या भागात विकासाची गंगा साहेबानी आणली त्यामुळे बहुजन समाजातील मुलांना नवीन शैक्षणिक दिशा प्राप्त झाली.जिल्हा शिक्षण मंड ळाला योग्य नेतृत्व मिळा...



Vighnhar

Mon, 04 Nov, 2019 08:56
Ganesh...



चांदखेड येथील जागृत विट्ठल रखूमाई मंदीर

Wed, 30 Oct, 2019 02:43
चांदखेड हे एक मावळातील प्रसिद्ध गाव आहे.पुणे शहरापासून सुमारे 25 किमी अंतर आहे.अतिशय सुंदर निसर्ग सौंदर्य व इतिहास प्रसिद्ध गाव.या मध्ये गावाला खुप मोठा भू भाग लाभला आहे.गावात श्री संत रामजीबाबा व संत रघुनाथ बाबा या सारखे सत्पु...



दिवाळी प्रकाशाचा सण

Sun, 27 Oct, 2019 10:30
दिवाळी सण महाराष्ट्रात सर्वात महत्वाचा सण आहे.दीपावली या शब्दाचा अर्थच मुळी दिव्यांची रांग हा सण समृद्धिचे प्रतिक आहे.याचा अर्थच असा आहे.आकाशतले तारे.पृथ्वीवर आलेत.अशी कल्पना आहे.आश्विन महिन्याचे पहिले तींन दिवस व कार्तिक मह...



श्री संत तुकाराम विद्यालयाच्या शिक्षण संकुलात फटाके मुक्त दिवाळी साजरी

Mon, 21 Oct, 2019 09:41
श्री संत तुकाराम विद्यलयाच्या विद्यार्थ्यानी शनिवारी दि 19 .10.2019 रोजी अनोखी दिवाळी साजरी केली. फटाके मुक्त दिवाळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री लाडके एस.बी.यानी विद्यार्थ्यासंं फटाके मुक्त दिवाळी विषयी मार्गदर्शन केले श्री.झा...



वाचन प्रेरणा दिन श्री संत तुकाराम विद्यालयात साजरा

Thu, 17 Oct, 2019 08:34
“ लोहगाव येथील श्री संत तुकाराम विदयालयात ग्रंथ दिंडीने उत्साहात वाचन प्रेरणा दिन संपन्न.”


श्री संत तुकाराम विदयालय लोहगाव येथे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन ग्रं...



ए पी जे अब्दुल कलाम

Tue, 15 Oct, 2019 07:13
डॉ ए पी जे अब्दुल कलाम (जन्म 15.10.1931)
अब्दुल पाकिर जैनुलाबदीन असे त्यांचे नाव दक्षिण भारतातील रमेश्वर या गावी त्यांचा जन्म झाला.बिकट परिस्थितीतील एका नावाड्या च्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला.गरिब परिस्थिती ,बिकट पार्श्वभूमी या...



राम मनोहर लोहिया

Sat, 12 Oct, 2019 11:17
राम मनोहर लोहिया
स्मृतिदिन 12 ऑक्टोबर 1967
अतिशय हुशार तीव्र बुद्धिमत्ता त्यांना जन्मत:लाभली होती.त्यांचे शिक्षण कलाकत्ता व मुंबई येथे झाले.त्याना बर्लिन येथे केलेल्या संशोधनात पी एच डी मिळाली.भारतात त्यानी स्वातंत्र्य स...



दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा

Tue, 08 Oct, 2019 07:52
दसरा हा सण आश्विन शुद्ध दशमिला येत असतो.अगदी पहिल्या दिवसापासून नवरात्र सुरु असते.त्यानंतर दहाव्या दिवशी दसरा येतो.महाराष्ट्रात या दिवसाला फार महत्व आहे.दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा अशी फार पुर्वी पासुन म्हण आहे.पराक्रमी ...



शीख धर्मगुरू गोविंदसिंग स्मृतिदिन

Mon, 07 Oct, 2019 12:46
शीख धर्मगुरू गोविंदसिंग स्मृतिदिन
७ .१०.१७०८रोजी मृत्यू आला. शिखामध्ये वीर वृत्ती जागृत करून शिखांचे जीवन युद्ध प्रवण करण्यात त्यांनी आपली सारी हयात घालवली .वयात केवळ पाचव्या वर्षी त्यांचे वडील शिखांचे नववे गुरु तेज बहादूर ...



आदिशक्ती

Tue, 01 Oct, 2019 11:11
मानवी जीवनात जगामध्ये प्राचीन काळा पासून आदिशक्ती उपासनेला फार महत्त्व असलेले दिसते समाजातील असलेले स्रीचे महत्त्वाचे स्थान हे याचे मुख्य कारण असावे. भारत व भारताबाहेरही कित्येक उत्खननात आदिमाता,मस्त्रुदेवी, महिमा ता
आद...



भरतनाट्यम

Sat, 28 Sep, 2019 04:27
शास्त्रीय नृत्य
शास्त्रीय नृत्य म्हणजे असे नृत्य जे विविध तालामध्ये हातापायांच्या आणि शरीराच्या ठराविक ,नियमबद्ध हालचालींनी केले जाते.त्याच बरोबर भाव प्रदर्शनाला शास्त्रीय नृत्य अत्यंत महत्त्व असते .भारतीय संस्कृतीला अ...



महान देशभक्त भगतसिंग

Fri, 27 Sep, 2019 11:29
हुतात्मा भगतसिंग महान देशभक्त
भारत देश स्वतंत्र झाला यामध्ये बहुसंख्य लोकांनी स्व:च्या घरावर तुळशीपत्र ठेवले. स्वत:चे बलिदान दिले.यामध्ये असलेले भगतसिंग यांचा जन्म २८ सफ्टेबर १९०७ मध्ये सध्या पाकिस्तानात असलेल्या बंग या ...



हिंदी राष्ट्रभाषा दिन श्री संत तुकाराम विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला

Sat, 14 Sep, 2019 12:49
आज विद्यालयामध्ये हिंदी दिवस साजरा करण्यात आला.हिंदी दिवस सॅन 1950 पासून सुरू करण्यात आला सन 1947 भारत स्वतंत्र झाला खंडप्राय असलेला भारत देश विविध भाषांनी नटलेला आहे आपल्या देशाची एक भाषा असणे आवश्यक आहे या हेतूने देवनागरी लिपी अस...



जागतिक स्वच्छता दिन

Thu, 12 Sep, 2019 07:56
श्री संत तुकाराम विद्यालय लोहगाव पुणे 47
विद्यालयात सकाळी 8.00 वाजता विद्यालयात प्रभात फेरी काढण्यात आली विद्यालयाच्या प्रांगणात स्वच्छता करून विद्यार्थी ग्राम प्रदक्षिणा करण्यास निघाले प्रथम कुंभारवाडा येथे स्वच्छता करण...



राष्ट्रीय साक्षरता दिन २०१९

Mon, 09 Sep, 2019 12:33
आज रविवार विद्यालयात राष्ट्रीय साक्षरता दिं न साजरा करण्यात आला यामध्ये विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री झावरे बी.के. ज्येष्ठ अध्यापक श्री गायकवाड व्हि बी.सौ महाले सौ शिवले विद्यालयाचे विद्यार्थिनी व विद्यार्थी यांनी ग्रामप...



शालॆय गणेशोत्सव सन 2019

Mon, 02 Sep, 2019 05:37
श्री सन्त तुकाराम विद्यालयात सुमारे १९८५ पासून गणॆशाची स्थापना करायला सुरुवात केली त्यावेळी मुख्याध्यापक मालुसरे व्ही एस.होते.ही परम्परा कायम आहे.गणपती विद्यार्थी मिरवणुक करून विद्यालयात बसवत होते.श्री पतंगे एस व्ही श्री म...